पिंपळनेर -
25 हजाराची लाच घेताना पिंपळनेर तालुका साक्री येथील तहसीलदाराला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले अधिकाऱ्याला पकडल्यानंतर पिंपळनेर ग्रामस्थांनी लाचखोर फटाके फोडून यावेळी जल्लोष केला.
मौजे लोठीपाडा येथे नवीन अविभाज्य शेतजमिनीचा खरेदीचा व्यवहार रजिस्टर 14 पावतीने केला शेत जमीन भोगवटादार वर्ग एक होणे करता शेत जमिनीचे मालक यांनी 23. वर्ग एक होणे करता शेत जमिनीचे मालक यांनी 23. 09. 2019 रोजी अप्पर तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला सदर प्रकरणात अप्पर तहसीलदार विनायक थविल यांनी 04/05/2022 रोजी प्रकरणात सातबारा उतारे व नोंदी सादर केलेले नाहीत हे कारण दाखवून व सदरचे प्रकरण तूर्तास निकाली काढले होते तक्रारदार यांनी सदर प्रकरणातील कागदपत्राची पूर्तता करून वेळोवेळी तहसीलदार यांची भेट घेतली त्यांना सदर प्रकरणाच्या चौकशीचे अहवाल जिल्हा धुळे कार्यालय पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 25 हजाराची लाचेची मागणी केल्याची दूरध्वनीद्वारे त्यांनी लाचलुचपत विभागाला माहिती दिली त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पिंपळनेर येथे जाऊन तक्रारदार यांचे तक्रार नोंदवून घेतली सदर तक्रारीच्या अनुषंगाने आठ सहा दोन हजार बावीस रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान तहसीलदार विनायक सखाराम पाटील यांनी खाजगी व्यक्ती संदीप मुसळे त्याच्याकडं तडजोडी अंती 25 हजाराची लाचेची मागणी केली त्यांना तक्रारदार यांच्या बाबत शंका असल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली होती अशा प्रकारे तहसीलदार विनायक सखाराम तबिल खाजगी व्यक्ती संदीप मुसळे यांना प्रोत्साहित करून तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली म्हणून आरोपी त्यांनी स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केल अन अधिकाराने पदाचा दुरुपयोग केला म्हणून त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन दोन हजार 88 चे कलम 12 वर्षात व प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे तहसीलदार त्याचा
पंटर दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश घोडके म्हणजेच सिंग चव्हाण राजन कदम शरद काटके कैलास जोरे भूषण खलाडकर गायत्री पाटील भूषण शेटे संदीप कदम संतोष पावरा सुधिर मोरे जगदीश बडगुजर यांनी केली आहे.
Tags
Breaking
