स्वो.वि.संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कुल व ज्यु.काॕलेज मालपूरचा एस .एस.सी.चा निकाल 92.42% श्री.प्रभाकर आडगाळे मालपूर.

दोंडाईचा - 
        स्वो.वि.संस्थेचे दादासाहेब रावल हायस्कुल व ज्यु.काॕलेज मालपूरचा एस .एस.सी.चा  निकाल लागला असून एकुण 132पैकी 122 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल 92.42% लागला आहे.
      प्रथम  पाच आलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे 
१)आकांक्षा धनराज माळी 90.60
२)निलेश प्रदिप अहिरे 90.40
३)चेतश्री नितिन जाधव 90.20
४)यश संतोष खंडेराय  89.60
५)उमेश गिरधन माळी  89.00
      डिस्टींक्शनमध्ये 79 विद्यार्थी ,फस्ट क्लासमध्ये 36, सेकंड क्लासमध्ये  6 असे एकुण 122 विद्यार्थी उत्तीर्ण झाले .
      सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष लोकनेते आदरणीय श्रीमान सरकारसाहेबजी रावल, संस्थेचे मानद सचिव माजी मंत्री व विद्यमान आमदार श्रीमान जयकुमारजी भाऊ रावल,संस्थेचे सेक्रेटरी श्री सी.एन.भाऊसाहेब ,संस्थेचे शालेय प्रशासन सचिव श्री ललितसिंहजी भाऊसाहेब ,शाळेचे प्राचार्य श्री आर डी वसईकर, पर्यवेक्षक श्री आर बी सुर्यवंशी ,तसेच  सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधु-भगिनींनी अभिनंदन केले.कु.चेतश्री जाधव हिने  ९०.२०टक्के मिळवुन तिसरा क्रमांक मिळवला.  तिचे सर्वञ आभिनंदन होत आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने