मुकटी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळावा संपन्न झाला,या कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी सेविका प्रिती पाटील,कार्यक्रमाचे अध्यक्ष .मा. धुळे जिल्हा परिषदचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी महीला बाल कल्याण मा.श्री.हेमंतराव भदाणे व प्रमुख पाहुणे बाल विकास प्रकल्प अधिकारी धुळे ग्रामीण श्रीमती सुनंदा पाटील व प्रमुख पाहुणे लोकनियुक्त सरपंच गुलाबराव पाटील तसेच वि.का.सोसायटी चेअरमन शरद पाटील रायबा बहुउद्देशीय महीला मंडळ अध्यक्ष मा.सैा.इंदुबाई पाटील यांच्या मार्फत कोरोना योध्दा म्हणुन अंगनवाडी सेविका व मदतनीस व आशा वर्कर यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले, या कार्यक्रमात महिलांनी उखाणे,चारोळ्या ,संगीत नृत्य, गरबा, असे अनेक कार्यक्रम सादर केले,व या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ महीला बचतगटाच्या महिला उपस्थित होत्या.उपस्थित महिला प्रीती पाटील.शालु पाटील.भारती पाटील.रोहीणी पाटील.सुनिता पवार.कल्पना पाटील.संगीता चौधरी.जोत्स्ना पाटील.वंदना सनेर.छाया बडगुजर.सरला देवरे .मिराबाई पाटील.शितलबाई पाटील. छोट्याबाई पाटील.आशा पाटील.भिकुबाई महाजन.रेखा बैसाने. पुष्पा पाटील.मिना पाटील.उषा सोनवणे.सुनंदा वाणी.भारती वाणी.शितल वाणी.सरला पाटील.ताराबाई पाटील.शिमा पाटील.संगीता साळुंके.कलपना चौधरी.सुनंदा पाटील.लता पवार.निशा परदेशी.सिमा पाटील.रतनाबाई भिल.आशा वर्कर गट प्रवतर्क अनिता निकम,अरुणा राठोड,उमा धोबी, उपस्थित होत्या.
Tags
news
