*बोरगाव येथे महाशिवरात्री निमित्त तगतराव मिरवणूक*



शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील बोरगाव येथे महाशिवरात्री निमित्त पारंपरिक पद्धतीने गावांत तगतराव मिरवणूक काढण्यात आली. 

गावांतील गल्ली बोळातून तगतराव फिरत असतांना घरातील प्रत्येक महिला तगतरावाची पूजा करीत होती.

तगतराव मिरवणुकीची ही पारंपरिक प्रथा आता लुप्त होत चालली आहे. मिरवणुकीत गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने