वसंत माळी यांचे निधन, मंगळवारी अंत्ययात्रा




शिरपूर : वसंत नामदेव माळी (वय 79 वर्षे) यांचे सोमवारी दि. 7/2/2022 रोजी दुपारी 1.20 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी दि. 8/2/2022 रोजी सकाळी 10 वाजता शहरातील पारधी पुरा, मार्केट रोड येथील राहत्या घरापासून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी, एक भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

शहरातील प्रकाश वसंत माळी, छोटू वसंत माळी, मोटू वसंत माळी यांचे ते वडील होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने