शिरपूर प्रतिनिधी महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून हास्य सम्राट म्हणून पुढे आलेले खानदेश चे कलाकार ज्यांनी खानदेशी भाषेचा सन्मान करत खानदेशी भाषेला राज्यभरात मानाचे स्थान मिळवून दिले असे खानदेश पत्र व खानदेश की शान श्याम राजपूत यांच्या हस्ते शिरपूर शहरात काव्य पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले
लेखक धनराज बुधा पवार लिखित गिते व काव्य पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सुप्रसिद्ध महाराष्ट्रची हास्य जत्रा या काॅमेडी शो मधील हास्य अभिनेता श्याम राजपूत उपस्थित होते
अभिनेता श्याम राजपूत यांचा कार्यक्रमात सत्कार करतांना सुनील सोनार यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे आयोजक लेखक धनराज पवार, डाॅ फुला बागुल सर, सुभाष अहिरे सर, सचिन जाधव, अरुण धोबी. आदि.
Tags
news
