मुलीच्या वाढदिवसानिमित्त आईने हनुमान सेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये केले रक्तदान जीवनसिंग राजपूत




मुलीच्या वाढदिवसानिमित्त आईने हनुमान सेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये केले रक्तदान

 जीवनसिंग राजपूत


मलकापूर- आज हनुमान सेनेच्या संपर्क कार्यालयांमध्ये नूतन इंग्लिश स्कूल मलकापूर येथील शिक्षिका वैशालीताई मिलिंद धोरण यांनी यांच्या मुलीच्या (दिव्या मिलिंद धोरण) वाढदिवसा निमित्त रक्तदान करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या कार्याला हनुमान सेनेतर्फे मानाचा मुजरा एक स्त्री राहून रक्तदान करण्यासाठी पुढे येत आहे ही एक अभिमानास्पद बाब लक्षात घेता पुरुषांप्रमाणे स्त्रियाही रक्तदान करू शकतात हे त्यांनी आज रक्तदान करून एक स्त्रियांसमोर आदर्श ठेवला त्याप्रसंगी हनुमान सेनेचे अमोल भाऊ टप ,नानाभाऊ येशी, सागर भाऊ बेलोकार, विवेक धोरण,प्रशांत पाटील ई. हनुमान सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने