शहरातील ज्ञानेश्वर नगर येथील 36 वर्षीय इसम बेपत्ता



(मलकापूर  वृत्तसेवा):

-शहरातील ज्ञानेश्वर नगर येथील 36 वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची घटना 24 फेब्रुवारी रोजी उघडीस आली.
  याबाबत सविस्तर वृत्त असे की विजय उत्तम मेतकर वय 36 राहणार संत ज्ञानेश्वर नगर. घरी काही न सांगता निघून गेला परंतु उशिरापर्यंत घरी न आल्याने आई वडिलांनी नातेवाईकांनी आजुबाजू शोध घेतला असता दिसून न आल्याने शहर पोलीस स्टेशन गाठत  हकीकत सांगून तक्रार नोंदवली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने