मालपूरच्या ग्रामसभेतआधिकार्‍यांना फुटला घाम.



 मालपुर वार्ताहर. ता.शिंदखेडा  
कोरोनामुळे तब्बल पाऊणेदोन वर्षांनी  पहिल्यादांज २९तारखेला ग्रामसभा झाली. माञ समस्यांचा पाढा मांडतांना तरुणांनी चांगलीच सभा गाजवली. गावातील समस्या ना आधिकार्‍यांना उत्तरे देतांना  अक्षरशा घाम फुटत होता.  विकासाचापुर्ण बोजवारा उडालेला आहे. उदा. तुडुंब भरलेल्या गटारी.  सर्वञ अस्वच्छता, धुळ फवारणुचा अभाव, अशा अनेक प्रश्नांना ऊत्तरे देतांना आधिकारींना  धारेवर धरले. माञ प्राथमिक आरोग्य आधिकारी.हितेंद्र पाटील यांनी दांडी मारली. 
ग्रामसभेत  बर्‍याच महिला सदस्या गेर हजर होत्या. या महिलाराज पंचायतीला ग्रामसभेचे महत्व कळेल केव्हा देव जाणे.

सभा ठिक आकरा वाजेला सुरु झाली.त्यावेळी सरपंच मच्छिंद्र शिंदे,ऊपसरपंच संतोष कोळी, सदस्या.आशाबाई धनगर,अजय साळवे. जि.प.चे मुख्याध्यापक रघुनाथ कोळी.,राजेंद्र चौधरी, तलाठी व्हि.एन गारे.,पञकार बंधु ,तरुन युवकश्री.रमेश बागुल, रामकुष्ण धनगर.आदी ऊपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने