हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना-शिवशक्ती वाहतुक सेना च्या वतीने शिरपूर येथे भव्य रक्तदान शिबिर




शिरपूर -वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना-शिवशक्ती वाहतुक सेना च्या वतीने शिरपूर विधानसभेमध्ये भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन
आज दिनांक 23/01/2022 रोजी करण्यात आले होते .
 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्यसाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते माननीय खासदार संजय राऊत साहेब, रविंद्रजी मिर्लेकर साहेब समन्वयक उत्तर महाराष्ट्र, संपर्कप्रमुख माननीय बबनराव थोरात साहेब, सहसंपर्कप्रमुख अण्णा साहेब हिलाल माळी,शिवशक्ती वाहतूक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अली भाई व उपाध्यक अशपाक शाह जिल्हाप्रमुख रावसाहेब हेमंत साळुंके साहेब, उपजिल्हाप्रमुख भरत सिंह राजपूत , उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा, विधानसभा क्षेत्र प्रमुख छोटू सिंग राजपूत, तालुकाप्रमुख दीपक चोरमले, जितेंद्र पाटील,उपजिल्हाधिकारी अधिकारी युवासेना अनिकेतजी बोरसे, जिल्हाप्रमुख उपतालुका प्रमुख युवासेना जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात शिवसेना शिवशक्ती वाहतूक सेनेचे शिवशक्ती वाहतूक सेनेचे उपजिल्हाध्यक्ष मसूद दादा शेख उप तालुका प्रमुख विजय गुजर ,तालुकाप्रमुख वजु मलिक, शिवशक्ती वाहतूक सेनेचे शहर प्रमुख हेमंत पाठक यांच्या प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वी झाला. शिवशक्ती वाहतूक सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेतली तसेच उपतालुका प्रमुख शिवसेना जितेंद्र पाटील यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने