धुळे, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) : प्रादेशिक परिवहन कार्यालय, धुळेतर्फे 2022 मधील तालुकास्तरील शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्तीसाठी चाचणीसाठी वार्षिक शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे, असे राहुल कदम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 2022 मध्ये वार्षिक शिबिरांचे केलेले नियोजन असे : जानेवारी : शिरपूर- 4 व 18 जानेवारी (मंगळवार). साक्री- 6 व 20 जानेवारी (गुरुवार), पिंपळनेर- 10 जानेवारी (सोमवार), शिंदखेडा- 12 जानेवारी (बुधवार), दोंडाईचा- 17 जानेवारी (सोमवार). फेब्रुवारी : शिरपूर- 2 व 16 फेब्रुवारी (बुधवार), साक्री- 4 व 18 फेब्रुवारी (शुक्रवार), पिंपळनेर- 9फेब्रुवारी (बुधवार), शिंदखेडा- 11 फेब्रुवारी (शुक्रवार), दोंडाईचा- 14 फेब्रुवारी (सोमवार). मार्च : शिरपूर- 3 व 17 मार्च (गुरुवार), साक्री- 7 व 21 मार्च (सोमवार), पिंपळनेर- 9 मार्च (बुधवार), शिंदखेडा- 11 मार्च (शुक्रवार), दोंडाईचा- 15 मार्च (मंगळवार).
एप्रिल : शिरपूर- 5 व 19 एप्रिल (मंगळवार), साक्री- 7 व 21 एप्रिल (गुरुवार), पिंपळनेर- 11 एप्रिल (सोमवार), शिंदखेडा- 13 एप्रिल (बुधवार), दोंडाईचा- 18 एप्रिल (सोमवार). मे : शिरपूर- 4 व 18 मे (बुधवार), साक्री- 6 व 20 मे (शुक्रवार), पिंपळनेर- 10 मे (मंगळवार), शिंदखेडा- 12 मे (गुरुवार), दोंडाईचा- 17 मे (मंगळवार). जून : शिरपूर- 2 व 16 जून (गुरुवार), साक्री- 6 व 20 जून (सोमवार), पिंपळनेर- 9 जून (गुरुवार), शिंदखेडा- 13 जून (सोमवार), दोंडाईचा- 15 जून (बुधवार). जुलै : शिरपूर- 4 व 18 जुलै (सोमवार), साक्री- 6 व 20 जुलै (बुधवार), पिंपळनेर- 11 जुलै (सोमवार), शिंदखेडा- 13 जुलै (बुधवार), दोंडाईचा- 15 जुलै (शुक्रवार).
ऑगस्ट : शिरपूर – 3 व 17 ऑगस्ट (बुधवार), साक्री- 5 (शुक्रवार) व 18 ऑगस्ट (गुरुवार), पिंपळनेर- 8 ऑगस्ट (सोमवार), शिंदखेडा- 10 ऑगस्ट (बुधवार), दोंडाईचा- 12 ऑगस्ट (शुक्रवार). सप्टेंबर : शिरपूर – 5 व 19 सप्टेंबर (सोमवार), साक्री- 7 व 21 सप्टेंबर (बुधवार), पिंपळनेर- 8 सप्टेंबर (गुरुवार), शिंदखेडा- 12 सप्टेंबर (सोमवार), दोंडाईचा- 16 सप्टेंबर (शुक्रवार). ऑक्टोबर : शिरपूर – 4 व 18 ऑक्टोबर (मंगळवार), साक्री- 6 व 20 ऑक्टोबर (गुरुवार), पिंपळनेर-10 ऑक्टोबर (सोमवार), शिंदखेडा- 12 ऑक्टोबर (बुधवार), दोंडाईचा- 17 ऑक्टोबर (सोमवार). नोव्हेंबर : शिरपूर- 3 व 17 नोव्हेंबर (गुरुवार), साक्री- 7, 21 नोव्हेंबर (सोमवार), पिंपळनेर- 10 नोव्हेंबर (गुरुवार), शिंदखेडा- 11 नोव्हेंबर (शुक्रवार), दोंडाईचा- 15 नोव्हेंबर (मंगळवार). डिसेंबर : शिरपूर- 5 व 19 डिसेंबर (सोमवार), साक्री- 7 व 21 डिसेंबर (बुधवार), पिंपळनेर- 9 डिसेंबर (शुक्रवार), शिंदखेडा- 12 डिसेंबर (सोमवार), दोंडाईचा- 14 डिसेंबर (बुधवार).
Tags
news
