शिंदखेड्याचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख गिरीश पाटील यांची नामदार दादा भुसे यांची,सिंचन विहिरी चालू करण्यात यावे याबाबत चर्चा
महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार दादा भुसे यांच्याशी चर्चा करतांना शिवसेनेचे तालुकाप्रमुख गिरीश पाटील यांनी शिंदखेडा तालुक्यातील तालुक्यातील एम आर जी एस योजनेअंतर्गत सिंचन विहिरी शेत शिवार रस्ता यांना त्वरित चालू करण्यात यावे याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी नामदार दादा भुसे यांनी धुळे जिल्ह्याचे, जिल्हा परिषदेचे, सि,ओ यांच्याशी फोनवर चर्चा करून माहिती घेण्यात येऊनशिद खेड्याचेबि,डि,ओ यांना फोन द्वारे चर्चा करून सिंचन विहिरी व शेत शिवार रस्त्यांना त्वरित चालू करण्यात याबाबत सखोल माहिती घेऊन चर्चा करण्यात आली व तसे आदेश देण्यात आले आहे यात नवीन इमेजेस योजनेअंतर्गत सिंचन विहिरी व शेत शिवार आलाजोडणारे शेत शिवार रस्ते याबाबत त्वरित चालू करण्यात यावे असे आदेश महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार दादा भुसे यांनीयावेळी देण्यात आलेयावेळी भडणी विकास सोसायटीचे माजी चेअरमन दयाराम माळी सामाजिक कार्यकर्ते संभाजी पाटील मुकेश पाटील राजेंद्र पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
Tags
news
