*माजी मंत्री डाॅ हेमंतराव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त दोंडाईचा शहरात मोफत ई- श्रम कार्ड योजना कम्प चे आयोजन* दोंडाईचा- (अख्तर शाह)



 महाराष्ट्रा राज्याचे माजी विधी व न्याय मंत्री डाॅ.हेमंतराव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त *मोफत ई- श्रम योजना राबविण्यात येत आहे त्याचा शुभारंभ डाॅ. हेमंतराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले,
या योजनेची माहिती आयोजक माजी शिक्षण सभापती -नाजीम शेख यांनी दिली, माजीनगराध्यक्ष प्रदिप वाणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले, *ई- श्रम कार्ड योजना हि असंघटीत कामगार , सर्व दैनंदिन कामगार, सर्व बेलदार,पेंटर,ईलेक्टीशियन, प्लंबर, बांधकाम मजुर, मिस्त्री, अन्य कोणतेही काम करणारे महिला व पुरुष यांना या योजनेचा खुप फायदा होईल या योजनेचा सर्व असंघटीत कामगारांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन डाॅ.हेमंतराव देशमुख यांनी केले,या पुढे हि योजना मोफत राबविण्या करीता माजी नगरसेवक गिरधरलाल रामरख्या हे मदत करतील अशी घोषणा त्यांनी केली,
कार्यक्रमामध्ये उपस्थित मा.नगराध्यक्ष प्रदिप वाणी *मा.नगराध्यक्ष रविंद्र देशमुख, रामभाऊ माणिक,गिरधारीलाल रामरख्या,  दिनेश चोळके,अँड प्रमोद मराठे, राजु देशमुख, राकेश पाटील,  भुपेंद्र धनगर , रवि पाटील, आबीद शेख, गणेश चकणे, पिंटु महाजन,आबा महाजन,हाजी सिराज, सैय्यद जब्बार बागवान,समद शेख, हबीब बागवान,समाजवादी पक्षाचे शाकीर लोहार, जहुर शेख, दादा भाई कापुरे, मनोज देशमुख,
रूस्तम खाटीक,गयासोद्दीन शेख मुस्तकीम बागवान,आदी उपस्थित होते, सईद खाटीक, सनी खाटीक,अमजद मनियार,आवेस शेख, जाविद शाह, सादिक शाह, अदनान मन्यार,यांनी परिश्रम घेतले *आयोजक दोंडाईचा नगरपरिषदेचे माजी शिक्षण सभापती नाजीम शेख,
भैय्या ड्रायव्हर, अश्पाक मन्यार, दगा पेंटर,मोहसिन सिराजोद्दीन शेख, शरीफ महेताब शेख, अरबाज सलीमोद्दीन शेख, मोईन नाजीम , आजम पठाण हाशिम शेख सुत्रसंचालन व आभार  नाजीम शेख यांनी केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने