धुळे तालुक्यातील मुकटी गावाचे सुपुत्र,व उद्योजक विजय शेठ जैन यांची श्र्वेताबंर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स महाराष्ट्र राज्य मंत्री पदी तर मंजु शेठ जैन यांची प्रांतीय कार्यकारिणीवर सदस्य म्हणून अभिनंदनीय निवड झाली,धार्मिक व सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे विजयशेठ जैन व मंजू शेठ जैन यांनी मुकटी व धुळे जिल्ह्यासह खान्देशात नावलौकिक मिळवला आहे. सर्वसामान्य व गरजू लोकांना मदतीचा हात देणारे विजयशेठ जैन व मंजुशेठ जैन यांचे मुकटीचे विद्यमान सरपंच उमाकांत पाटील, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष हर्षल साळुंके यांनी स्वागत केले,यावेळी सर्व ग्रामस्थ पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते
Tags
news
