दोडाईचा (अख्तर शाह)
दोडाईचा येथे आज प्रजासत्ताक दिनाच्या आवचित्त सादुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोडाईचा येथे सदस्य नोंदणी अभियान.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण आदरणीय खासदार शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांना अभिप्रेत होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांनी केलेल्या सूचना सूचनांनुसार धुळे जिल्हा अध्यक्ष किरण शिंदे व शिंदखेडा तालुक्यातील नेते संदीप दादा बेडसे यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
दोडाईचा राष्ट्रवादीचे शहेर अध्यक्ष
अँड एकनाथ भावसार यांच्या वतीने दोडाईचा येथे सदस्य नोंदणीचा कार्यक्रमात घेण्यात आले दोंडाईचा शहरात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे रंजीत राजे भोसले राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मयुर बोरसे पाटील धुळे जिल्हा ग्रंथालय विभागाचे अध्यक्ष दीपक जगताप शिदखेडा तालुक्याचे अध्यक्ष कैलास ठाकरे ओ.बी.सी सेल जिल्हा संघटक ईश्वर माळी.
शिंदखेडा शहर अध्यक्ष प्रवीण पाटील शिंदखेडा तालुका युवक अध्यक्ष चिराग माळी. दोंडाईचा शहर अध्यक्ष भूषण पाटील. दोडाईचा शहराचे कार्याध्यक्ष व प्रमुख समन्वयक अतुल पाटील किसान सेलचे जिल्हा उपाध्यक्ष गुलाब पाटील.
सामाजिक विभागाचे अध्यक्ष दादाभाई कापुरे .राजेंद्र बडगुजर दीपक.भटू धात्रक .छोटू सैंदाणे. संदीप पाटील. गफ्फार दादा बागवान. रामभाऊ काका माणिक. नरेश सिरसाठ.अशपाक मनियार.जाकिर पिंन्जारी.अजिज शाह.मुस्ताक शाह.अल्ताफ शाह.
योगेश पाटील. विलास.अशपाक शाह. गोसावी .सागर पाटील .निखिल बोरसे .डॉ सचिन पाटील. दादा समीर मंसूरी .भोला कापुरे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
news
