मालपुर ता.शिंदखेडा येथे तलाठी सजा मालपुरमध्ये अमृतमहोत्सव वर्ष निमित्ताने घरपोच मोफत डिजिटिल७/१२ वाटप करण्यात आला. लिपिक अंबालाल कुवर यांनी बसस्टाॅप परिसरात शेतकर्यांना वाटप करण्यात आला. व शेतकर्यांचे मोबाईलनंबर घेण्यात आले.त्यावेळी शेतकरी श्री.दादाभाई इंदवे,बापु इंदवे,पंडीत इंदवे,रघुनाथ कोळी,ऊखडु भोई,राजेंद्र पवार, पञकार श्री.प्रभाकर सर आडगाळे,गणेश भोई,आत्माराम शिवदे,संतोष भोई,कैलास पाटील,ज्ञानेश्वर पाटील,आदि ऊपस्थित होते.
Tags
news