श्री. संत सावतामाळी महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना फळे व बिस्कीट वाटप प्रतिनिधी दत्ता पारेकर





पुणे: इंदापूर येथील श्री. संत सावतामाळी महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने विधायक उपक्रमांतर्गत भिमाई आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यावेळी धर्मदाय आयुक्तांच्या वतीने ॲड.अनिल शिंदे ,ॲड.पूनम डफळ उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फळे व बिस्कीट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम (तात्या) शिंदे, राजेश शिंदे ,राघू रासकर, प्रशांत शिंदे, संजय शिंदे (डोनाल्ड),गणेश शिंदे,आनंद शिंदे, महादेव शिंदे,पिंटू शिंदे ट्रस्टचे आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी भिमाई आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री. साहेबराव पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे प्रशालेच्या वतीने स्वागत गेले. यावेळी विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन नानासाहेब सानप सर यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने