ज्ञानाच्या अथांग महासागर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मानवहित लोकशाही पक्ष वतीने अभिवादन. नाशिक शांताराम दुनबळे




  नाशिक=डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मानवहित लोकशाही पक्ष नाशिक जिल्हा येवला तालुका वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील विचुर चौफुली येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मानवंदना देवुन अभिवादन करण्यात आले.यावेळी मानवहित लोकशाही पक्ष महाराष्ट्र राज्य सचिव रमेश भाऊ नेटारे,उतर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्ता बाबा ससाणे.उतर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष योगेश भाऊ नवगिरे, महीला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ दुर्गाताई माळी, महिला आघाडी शहर अध्यक्ष कविता ताई नवाळे, जिल्हा अध्यक्ष चंदन भाऊ राजगिरे,शहर अध्यक्ष गोपाळ भाऊ रणशिगे, जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ खरात, युवा जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ खरात,ग्रामिण जिल्हा अध्यक्ष दशरथभाऊ शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष सिंक दर सोळसे, निफाड तालुका संपर्क प्रमुख सागर सोळसे, येवला तालुका अध्यक्ष नाना भाऊ कांबळे, येवला शहर अध्यक्ष मुकूंद भाऊ साठे, येवला शहर उपाध्यक्ष प्रविण सोळसे, तालुका संपर्क प्रमुख वाल्मीक कांबळे, येवला लासलगाव मतदार संघाचे अध्यक्ष रामदास पगारे, येवला तालुका संघटक जयेश कांबळे,सह मानवहित लोकशाही पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने