आज दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजी ग्रामपंचायत टेंभेपाडा येथे हर घर दस्तक मोहीम अंतर्गत लाभार्थ्याचे लसीकरण केंद्राला मा. मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी मॅडम जिल्हा परिषद धुळे, मा.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संदीप माळोदे साहेब जिल्हा परिषद धुळे, मा.गटविकास अधिकारी श्री वाय डी शिंदे साहेब, पंचायत समिती सदस्य मा. नारसिंग दादा पावरा यांनी लसीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी श्री बागुल साहेब, बालविकास प्रकल्प अधिकारी श्री शिंदे साहेब, कृषी अधिकारी श्री योगेश गिरासे साहेब वैद्यकीय अधिकारी देशमुख मॅडम केंद्रप्रमुख जोशी सर ग्रामसेवक जाधव भाऊसाहेब, प्रभाग समन्वयक एम एस आर एल एम श्री भीमराव जाधव सर, आरोग्य कर्मचारी, सर्व शिक्षक स्टाफ, सरपंच गोरी बाई अशोक पावरा, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, बचत गट अध्यक्ष, सचिव, बचत गट महिला, सीआरपी सखी, ग्रामपंचायत कर्मचारी व रोजगार सेवक, रेशन दुकानदार लसीकरण केंद्र ठिकाणी हजर होते.
Tags
news


