प्रहार जनशक्ती पक्ष शिंदखेडा तालुका यांचा एस टी कर्मचाऱ्यांना जाहीर पाठिंबा

 



शिंदखेडा - एस टी कर्मचाऱ्यांना शासनामध्ये विलीनीकरण करणे व यांच्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्या म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष शिंदखेडा तालुका अध्यक्ष पंकज भाऊ सिसोदिया व यांची पूर्ण टीम चा जाहीर पाठिंबा सचिव हितेश पाटील ता उपअध्यक्ष सोनूदादा राजपुत ग्रामिणचे किशोर सिसोदिया 
शहर अध्यक्ष:- पंकज भाऊ चौधरी 
महिला अध्यक्ष:- सीमाताई बागले
शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष:- कैलास भाऊ तिरमले, शिवाजी कोळी,आप्पाजी महाजन 
आनंदा मोरे महेन्द्र भाऊ गिरासे ,अविनाश बागले,रीनाताई भोई,अविनाश बडगुजर प्रहार चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने