शिंदखेडा तालुक्यातील मालपुर ग्रामपंचायतला जिल्हात नंबर मिळाला आहे तो फक्त कागदावरच कुती माञ शुन्य दिसते. मालपुर गावाची शौचालयाची अत्यंतदैनिय अवस्था झाल्याचे चिञ दिसत असुन. केंद्र सरकार समाजमनाचे योजना ग्राम स्वच्छता अभियान हागणदारी मुक्त गाव त्या योजनेला तिलांजली मिळत आहेत
महिला मातांना काटेरी झुडुपाचे आश्रयघेतात व उघड्यावर शौचालयासाठी बसावे लागते. माञ ग्रामपंचायतमाञयाकडे दुर्लक्ष आहे.
केंद्र सरकारची स्वच्छ भारत मिशनचा फज्जा उडालेला दिसुन येत आहे.
शौचालय असुन बरेच नागरीक वापर न करता ऊघड्यावर लोटा घेवुन जात असतात.
शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातुन मुबलकनिधी उपलब्ध करुन दिला. दिला असुन जर शौचालयाचा वापर करित नसतील तर तो जन जाग्रुतीचा अभावच समझावा.
शौचालय हा शोभेची वस्तु झाली कि काय असा प्रश्न सुजाण नागरिकांना पडतोय.
काही नागरिकांचेशौचालय बांधुनपुर्ण झालेत परंतु शासनाचा निधी चालाभ देण्यास टाळाटाळ करित आहेत. तुमचे यादीत नोंद नाही.,आता ती योजना बंद झाल्या असा बहाना करत लाभार्थींना वंचित ठेवण्याचा प्रकार चालु आहे.
अशीखंत एक विधवा स्री ने देशदुतशी बोलतांना सांगितले आहे. त्या विधवा महिलेचे नाव आहे.अहिल्याबाई काशिनाथ धनगर रा.मालपुर ता.शिंदखेडा अहिल्यानगरवस्तुस्थिती बघितली असता शौचालयाचे बांधकाम पुर्ण आहे. मी एक गरीब विधवा महिलेने मोलमजुरी करुन बाधकाम करणार्या गवंडीलापैसे दिलेत माञ ग्रामपंचायत ने मला शासनाचा निधी आजपर्यत दिले नाही. तरी मला शासनाचा निधी मिळवुन न्याय मिळावा अशी विनती करते.
Tags
news