मालपुर येथील जिल्हा परिषेद कन्या केंद्र शाळेत घेण्यात आली.(NS.S.परिक्षा.)त्यावेळी इयत्ता ३री च्या मुलींनी सहभाग नोंदविला. सकाळी ठिक १०वाजेला घेण्यात आली. त्यावेळी परिवेक्षक श्री.व्ही.आर.पाटील,एच.एम पवारयांनी काम पाहिले.तर निरिक्षक म्हणुन के.पी. मराठे हे लाभले होते.
जि.प. केंद्र शाळा२चे मुख्याध्यापक श्री.रघुनाथ महादु कोळी. उपशिक्षक एन.बी. बोरसे.,श्रीमती अनिता रामदास बागले (मॅडम) ,सविता श्यामराव पाटील ,शिक्षक श्री.शिवाजी हिरामण सोनवणे.सुरेश चित्ते.आदिंनी परिश्रम घेतले.
हि परिक्षा शिक्षकांनसाठी देखील होती त्यातऊप शिक्षक श्री.विजय अ. महाजन यांनी तीन भाषेची पेपर दिलीत.
इयत्ता ३री च्या परिक्षार्थी मुलीची.संख्या ३०होती. त्यापैकी ११मुली पटांर हजर होत्या. माञ १९मुली गैरहजेरी असल्यामुळे.परीक्षेला मुकावे लागले.१०ते १२वाजे पर्यत वेळ होता. सहभागी.विध्यार्थीनींचे नावे अशी.पल्लवी विजय ठाकरे.,रागिणी दिपक पाटील,जिविका रविंद्र कोळी,नितीशा विलास कोळी,भुमिका दत्ताञय साळवे.,तनुषा महेंद्र गोसावी.,प्रतिक्षा ज्ञानेश्वर तावडे, सारिका विजय अहिरे,रिना विलास माळी,माहेश्वरी लालसिंग गिरासे, आदिनींपरिक्षा दिली.
Tags
news
