येवल्यात संविधान दिन उत्साहात साजरा. नाशिक शांताराम दुनबळे -




 नाशिक=स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येवला येथे भव्य सविधान दीन साजरा करण्यात आला आहे.सर्व शासकीय अधिकारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. सविधान प्रतिमा भेट देऊन सविधान वाचन करण्यात आले.यावेळी उपस्थित येवला तहसीलदार प्रमोद हिलेसाहेब.मा.भुजबळसाहेब यांच्या स्वियसाहयाक .बाळासाहेब लोखंडे.येवला शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक .मंथुरेसाहेब.येवला तालुका पोलिस स्टेशन चे.अणिल भवारी  येवला नगरपालिका चे .मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नादुरकर मॅडम..येवला नगरपालिका चे उपमुख्य अधिकारी. . ,समता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन. कोकाटे   खरदी विक्री सब रजिस्टर .गायकवाड  व स्वारिपचे .मंहेद्रभाऊ पगारे विजयभाऊ घोडेराव बाळासाहेब आहिरे.मंहेद्रभाऊ खळे.संदिपभाऊ भालेराव.शरद झालटे.बाळासाहेब चंदन.विनोद त्रिभुवन.वाल्मीक गायकवाड.मंगेश गायकवाड. समाधान गुजाळ.सतिष खळे.सुनिल आहिरे.राजेंद्र वाघ.रामदास आहिरे. उत्तम आहिरे.संतोष आहिरे.सुरेश सोनावणे .विधाताभाऊ आहिरे ..रंजानाताई पठारे यांनी भिम व संविधानपर गित गायले यावेळी महिला आघाडी चे आशाताई आहेर.काताबाई गरुड. ज्योतीताई पगारे.आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने