*प्रतीनिधी -: कापडणे येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पारधी यांनी आपल तरुन पन हे आख्ख सामाजिक कामातच घातल, तसेच होईल त्या पद्धतीने आपल्या अशिक्षीत,वंचित,शोशीत, पीडीत,अन्याय ग्रस्थ पारधी समाजाला आपल्या शिक्षणा च्या जोरावर न्याय देन्याचा प्रामाणीक प्रयत्न केला, समाजाची कामे करत असतांना अनेक आव्हाने पेलत त्यांना तोंड देत आपला खडतर प्रवास संतोष पारधी यांनी पारकेला, त्यात समाजात उच्चशिक्षीत तरुन आधीपासुनच लीखानाची आवड,असल्या मुळे संतोष पारधी पत्रकारीते कडे वडन्या आधीच संसाराची जबाबदारी अंगावर पडल्या मुळे,त्याच्या आतला पत्रकार जाबाबदारीर्या च्या ओझ्या खाली दाबला गेला परंतु, शांत राहुदेईल तो पत्रकार कसला, आपला प्रावेट जॉब करत असतांनाच लक्ष लोकहितसंघर्ष पत्रकार संघा चे नाव कानावर आले आनी संतोष पारधी च्या आतला पत्रकार पुन्हा नव्या जोशाने जागे झाला आनी पत्रकार संघाने त्याच्या या सर्व कामाची दखल घेत व त्याचे धारदार लीखान पहाता, वैैचारीक अभ्यास पुर्ण आपल मत मांडन आनी संविधानीक मार्गाने काम करन्याची पद्धत पहाता, लक्ष लोकहितसंघर्ष पत्रकार संघा चे संस्थापक सचिव बापुसाहेब मीलींद सरदार यांनी दि. 15-11-2021 रोजी संतोष पारधी यांची महाराष्ट्र प्रदेश महासचिव या पदावर नियुक्ती केली व तसे नियुक्तीचे पत्र दिले, या वेळी उपस्थीत महाराष्ट्र प्रदेश संघटक शोभाताई आखाडे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शंकर आण्णा खरात,उत्तर महाराष्ट्र महासचिव एड.विलास भामरे, धुळे जिल्हा अध्यक्ष नितीन म्हसदे, जिल्हा सचिव रमेश धर्मा भामरे,धुळे तालुका अध्यक्ष, चंद्रकात भामरे,आबासाहेब भामरे,आकाश बागुल,संद्दाम पींजारी, प्रफुल्ल भामरे,या सह सर्वच शेत्रातील पदाधीकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्खेने उपस्थीत होते....
Tags
news
