दिंनाक - दि .०८/११/२०२१ रोजी हिसाळे येथे रात्री ७ वाजता आगमन झाले.हिसाळे चौकात अँड .मदन परदेशी,यांचा अध्यक्षेती खाली सभा घेण्यात आली.प्रास्ताविक भाषण अँड .हिरालाल परदेशी यांनी केले.
राजु देसले,अमरुत महाजन,सुत्रसंचलन निंबा शिपी यानी केले.आभार अँड संतोष पाटील यांनी माडले.
९/११/२०२१ रोजी,महादेव दौडवाडा,भोईटी,खंबाळे सागवी,कापडणे या गावात सभा झाल्यात ठिकठिकणी किसान सभैचे राज्यसचिव,राजु देसले,नाशिक,भास्करराव शिंदे,अमरुत महाजन,अँड .हिरालाल परदेशी,आत्माराम भिसे,रमेश जाधव ,इत्यादी वक्त्यांनी भाषणे केली,विराज देवांग,स्वाती पाटील.प्राजक्ता यांनी ठिकठीकाणी क्रांती गिते गायली. या कलश यात्रेत अँड .हिरालाल परदेशी अर्जुन कोळी, ईश्वर पाटील, डा.कीशोर सुर्यवंशी ,रामचन्द्र पावरा,राहुल पावरा,यश सुर्यवंशी ,अरुणा सुर्यवंशी,शिलदार पावरा,साहेबराव पाटील,वसंत पाटील,पोपटराव चौधरी,गुलाबराव पाटील ,दत्तु थोरात,हेमराज राजपूत,कैलास पाटील,सुरजमल जैन,सतीश पाटील ,इत्यादी कार्यकर्ते यांनी मदत घेतली.
Tags
news




