लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषधी वितरण




शिरपूर -  तालुक्यातील बभळाज येथे दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषधी वितरण चा कार्यक्रम संपन्न झाला. 


सदरच्या कर्यक्रमात  तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.या वेळी


डॉ शेखर वासुदेव पाटील (MD स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ दिनेश लिलाचंद पाटील 
(MD Ortho अस्थिरोगतज्ज्ञ, डॉ. राहुल राजेंद्र पाटील (MD हृदयरोग, रक्तदाब,मधुमेह तज्ञ) ,डॉ मनोज पुंडलिक पाटील (M.B.B.S), डॉ भूषण अरुण पाटील (BDS Dentist दंतरोग तज्ञ),
डॉ. योगेंद्र भरत पाटील  ,डॉ. संदीप भगवान पाटील ,डॉ.भारती दगडू पाटील  ,डॉ. जितेंद्र पाटील,डॉ.विनोद रामसिंग पाटील, डॉ विश्वास सुभाष पाटील , यांनी रुग्ण तपासणी करून सेवा केली तालुक्यातील बभळाज येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हॉल येथे संपन्न झाला. यासाठी बबळाज ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांचे सहकार्य लाभले व या मोफत शिबिराच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने