कर्मयोगी सहकारी साखरकारखान्याची निवडणूक बिनविरोध प्रतिनिधी दत्ता पारेकर




 प्रतिनिधी दत्ता पारेकर 

पुणे:कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली या मध्ये अर्ज माघारी घेण्याच्या (१२ ऑक्टोबर) शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २१ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.

माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कार्यक्षेत्रातील सभासदांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. यामुळे पुन्हा एकदा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवक सहकाऱ्यांना सोबत घेऊन कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची वाटचाल सुरू राहणार आहे.

 
यामध्ये “बिनविरोध” झालेले नवनियुक्त संचालक मंडळ असे…

इंदापूर गटातून…
१) भरत शहा
२) शांतीलाल शिंदे
३) रवींद्र सरडे

कालठण गटातून

१) हर्षवर्धन पाटील
२) हनुमंत जाधव
३) छगन भोंगळे

शेळगाव गटातून..

१) बाळासाहेब पाटील
२) राहुल जाधव
३) अंबादास शिंगाडे

भिगवन गटातून..

१) पराग जाधव
२) विश्वास देवकाते
३) गायकवाड निवृत्ती भिकू

पळसदेव गटातून..

१) भूषण प्रकाश काळे
२) प्रवीण देवकर
३) देवकर रतन हरिश्चंद्र

महिला राखीव
१) शारदा कुबेर पवार
२) कांचन अशोक कदम

अनुसूचित जाती जमाती..
१) दुर्गे केशव विनायक

इतर मागास प्रवर्ग..
१) सतीश उद्धव व्यवहारे

भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग..
१) पारेकर हिरा शंकर

“ब” वर्ग प्रतिनिधी
१) वसंत मोहोळकर

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने