दोडाईचा तात्काळेश्वर महादेव राऊळ नगर *येथे पिंन्टू भाऊ* *महाजन व उपजिल्हा रुग्णालयात यांच्या संयुक्त विध्यामान लसीकरण केन्द्र शिबिर संपन्न दोंडाईचा (अख्तर शाह.)




दोंडाईचा (अख्तर शाह.) 

आज २५आक्टोबर रोजी तात्काळेश्वर मंदिर राऊळ नगर येथे महाराष्ट शासनाचा मिशन कवच कुंडल अभियान अंतर्गत सर्व नागरिकांसाठ कोविशील्ड एक दोन लसीकरणाचा उपक्रम
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ भूषण काटे व
पिंन्टू भाऊ महाजन यांच्या सहकार्याने
माजी मंत्री हेमंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण्याचा उपक्रम
आयोजित करण्यात आले  सकाळी ८ ते सायंकाळी ५ दरम्यान हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाचे शहरवासीयाकडून प्रतिसाद मिळत आहे.
कार्यक्रमास पिंन्टू भाऊ महाजन.
कैय्युम दादा पठाण. राकेश पाटील.
मनोज महाजन सर.नगरसेवक छोटू मराठे. राजू बापू देशमुख जाबाज.गणेश चकणे   मनोज देशमुख. बापु मिस्त्री. आबा चित्तै.भैय्या संदशिव.रईस बागवान. बिलाल बागवान.
वसंत  बापु कोळी.संतोष कोळी
तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे
वैद्यकीय अधिकारी डॉ भुषण काटे.परीचारीका उज्वला मोरे धीरज ढोके निशा बागल सुवर्णा वैद योगेश पवार अमृत माळी ए.टी.शिंदे
यांच्या सहकार्य केले. राऊळ नगर  प्रभागातील पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले. जवळ जवळ ३०० लोकांना लसीकरण करण्यात आले.लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहाता  पुन्हा अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. अपंग, विकलांग आणि मजूर वर्गांसाठी ज्यांना रोजंदारीवर काम असल्याने दिवस भर लसीकरण सूरु आहे नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा  हि विनंती असे अहुवान पिंन्टू भाऊ महाजन यांच्या कुडून  करण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने