धुळे, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई सोमवार 25 ऑक्टोबर 2021 रोजी धुळे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
मंत्री श्री. देसाई यांचा दौरा असा : सोमवार 25 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता वेअर हाऊसिंग प्रकल्प भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ- व्यंकटेश व्यापारी संकुल, एफ- 2, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, धुळे, सकाळी 11.30 वाजता धुळे येथून मोटारीने नाशिककडे प्रयाण करतील.
Tags
news



