व्याघ्रबरी दुध संघ व जय आंबे बचत गटातर्फे श्री महावीरसिंहजी रावल यांचा सत्कार (श्री.प्रभाकर आडगाळे.)




मालपुर ता.शिंदखेडा जि.धुळे. नुकताच जि.प.व प.स.पोट निवडणुका  झाल्या त्यात मालपुरगडाचे राजे श्री.महावीरसिंहजी  नरेंद्रसिंहजी रावल हे मालपुर गटातुन सात शे मतांच्या आघाडीने विजयी झालेत त्यासंदर्भात मालपुर येथील व्याघ्रंबरी देवी दुध ऊत्पादन संस्था व जय अंबे बचत गटातर्फे शाल श्रीफळ देवुन दरबारगडावर सत्कार करण्यात आला.त्याप्रसंगी श्री पोपट बळीराम बागुल(भाऊ)चेअरमन यांनी  हॅप्पी दादा रावल यांचा सत्कार केला.व्हायचेरमनश्री.कुष्णा आत्माराम पाटील,संचालिका (आईसाहेब)पुष्पकुवर नरेंद्रजी रावल,आत्माराम सखाराम बागुल,सचिव श्री.राजारामबाबुराव वाघ,लिपिक श्रीविकास सिताराम तावडे.,मापाडी. गौरव गोकुळ धनगर., वि.वि.ध.कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेरमनश्री.नागराज भिकाजी पाटील,सदस्य श्री.बापु बुधा ठाकरे, श्री अशोक दयाराम बागुल, श्री जयवंत नाना पाटील, पञकार श्री.प्रभाकरसर आडगाळे,आदी ऊपस्थित होते. सुञसंचालनश्री.सुभाष ठाकरेसर यांनी केले .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने