नाशकात ग्राहक संरक्षण उपभोक्ता समिती पदग्रहण सोहळा व आढावा बैठक संपन्न, नाशिक शांताराम दुनबळे




नाशिक ‌==सातपुर येथे भारत सरकार नोऺदणीकृत्त
 माणुसकी सोशल फाउंडेशन सऺचलित ग्राहक उपभोक्ता सऺरक्षण समिती 
ची बैठक राष्ट्रीय सऺस्थापक  अध्यक्ष  दादाभाऊ केदारे यांच्या अध्यक्षतेखाली सातपुर येथे सऺपऺन्न झाली या बैठकीत मागिल कामाचा आढावा घेण्यात आला व 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक मेळाव्याचे आयोजन व पदग्रहण सोहळा संपन्न होऊन पुढील कार्यक्रमाचे नियोजनाची चर्चा करण्यात आली ग्राहक उपभोक्ता सऺरक्षण समिती चे कार्य पद्धती ध्येय,उदिष्ट व नियमावली बद्दल चर्चा झाली तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य याऺना नियुक्ती पत्र देण्यात आले व सत्कार करण्यात आला या बैठकीस
मा.दादाभाऊ केदारे
राष्ट्रीय अध्यक्ष ,
सुनील शिंदे राष्ट्रीय सचिव,मुऺबई  .राजेशजी परदेशीमुंबई प्रदेश अध्यक्ष , भुषणभाऊ देशमुख 
राज्य कार्याध्यक्ष ,
.रुपाली माळवे राज्य संर्पक प्रमुख ,जुबेर शेख राज्य संघटक ,.शरद लोंखडेउत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष ,
रेखा निकुंभउत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षा, .संजय देशमुख
नाशिक जिल्हाध्यक्ष ,
हितेशभाऊ गायकवाड नाशिक जिल्हा सचिव,
मनिषा जोऻधळे नाशिक जिल्हा सचिव , परशुराम पाटणकर नाशिक शहर अध्यक्ष ,.देविदास  जाधव 
नाशिक शहर उपाध्यक्ष,
 याऺची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातपुर शहर सचिव योगेश मालुऺजकर यांनी केले आभार सातपुर शहर अध्यक्ष रवींद्र उगले यांनी माऺनले या बैठकीस  सऺतोष धात्रक, डॉ हेमंत जाधव, हर्षद गायधनी,सौ राणी कासार, दिगऺबर मालोदे,सऺदिप खैरनार,महेश जाधव, कमलेश ईखनकर, सोहम जाधव हे उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने