भुसावळ- येथील सरदार पटेल लेवा शिक्षक महासंघ जळगाव तर्फे आयोजित भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त नेत्ररोग व दंत चिकित्सा मोफत शिबीराच्या वेळी शैक्षिक आगाज महाराष्ट्र राज्य समन्वयक व निसर्ग पर्यावरण मंडळ चे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पुजन करून जयंती निमित अडुळसाचे रोपे भेट दिली
Tags
news
