शिरपूर - शिरपूर तालुक्यात झालेल्या पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या निकालात भाजपने बाजी मारली असून ालुक्यातील सहाच्या सहा जागा जिंकण्यात भाजपला यश आले आहे
माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, जील्हा परीषद अध्यक्ष तुषारभाऊ रंधे यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर तालुक्यातील सर्व सहा गणात भाजपा उमेदवार विजयी झाले असून विजयी उमेदवारांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
Tags
news
