प्रतिनिधी
कृष्णा कोळी
धुळे = आज न्याहळोद ग्रामपंचायत कार्यालय येथील महर्षी वाल्मिक ऋषी जयंती निमित्ताने प्रतिमापूजन करण्यात आली. आदिवासी वाल्मिकीलव्य सेना महाराष्ट्र राज्याचे संघटक युवा अध्यक्ष दिपक भाऊ कोळी यांच्या हाती प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच सुनिल कढरे संजय जगदेव बापु माळी रूपेश कोळी समीर पठान युवराज कढरे हेमराज पाटील ग्रामपंचायत कर्मचारी व समाज बांधव व गावकरी उपस्थित होते.
Tags
news