लातूर जिल्हा प्रतीनिधी राहुल शिवणे
डोंगरज तालुका-चाकूर येथे वीज पडून शेतकरी संतोष यांच्या शेतामध्ये बैलाचा मृत्यू
शेतकऱ्यांचे सर्व शेत कशावर अवलंबून असते ते म्हणजे बैल जोडी शेतकऱ्यांचे सर्वात मोठे धन म्हणजे बैल गाडी शेती अवजारे व शेती
शेती करत असताना या गोष्टी पैकी कोणतीही गोष्ट कमी असेल तर शेतकरयांना शेती करणे कठीण जाते अशीच एक घटना
दिनांक ९/१०/२०२१रोजी डोंगरज चाकूर तालुका चाकुर येथे विजपडुन शेतकरी संतोष यांच्या शेतातील बैलाच्या अंगावर विज पडून बैलाचा मृत्यू
झाला
या गोष्टीच दखल घेउन सतीश दादा केंद्रे यानी तालुकाचे तहसीलदार बिडवे साहेब यांना फोन करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची विनंती केली व साहेबांनी तात्काळ पंचनामा करायला लावला
Tags
news
