औरंगाबाद जिल्हा कोरोना अपडेट




औरंगाबाद जिल्ह्यात आज दि. 10 ऑक्टोबर 2021 रोजी एकूण 08 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 14 जण कोरोनामुक्त, 2 मृत्यू तर 151 रुग्णांवर उपचार सुरू.

औरंगाबाद प्रतिनिधी 

💁🏻‍♂️  औरंगाबाद जिल्ह्यात आज 14 जणांना (शहर 06, ग्रामीण 08) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 45 हजार 127 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 08 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 866 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 588 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 151 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 
 
 *शहर रुग्ण संख्या (03)* 

भीमपुरा 1, एन चार सिडको 1,  गारखेडा परिसर 1

 *ग्रामीण भाग रुग्ण संख्या (05)* 

 गंगापूर 1, वैजापूर 2, पैठण 2
 
 *मृत्यू (02)* 

 *घाटी (02)* 

1. 70, स्त्री, येसगाव, गंगापूर
2.66, पुरुष, बुडिलेन, 
___________________________________________________

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने