बिरसा क्रांती दल संघटनेच्या नाशिक जिल्हा सहसचिव पदी मा श्री भारत पाडवी यांची निवड औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी



बिरसा क्रांती दल संघटनेच्या नाशिक जिल्हा सहसचिव पदी मा श्री भारत पाडवी यांची निवड


औरंगाबाद   जिल्हा प्रतिनिधी

आदिवासी  समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आत्मसन्मानासाठी अस्तित्व अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त,शिक्षण,संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा क्रांती दल या कॅडरबेस संघटनेची निर्मिती झाली आहे.. या संघटनेच्या नाशिक जिल्हा सहसचिव पदी मा श्री भारत पाडवी यांची निवड आज दि. १६-०१०-२०२१ रोजी बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.दसरथ मडावी साहेब यांच्या आदेशानुसार करण्यात आली यावेळी online उपस्थित बिरसा क्रांती दल संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. रंगरावजी काळे साहेब महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा .डी .बी अंबुरे सर, महाराष्ट्र राज्य सचिव मा. चिंधू आढळ ,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. विजय आढारी साहेब नाशिक जिल्हा अध्यक्ष मा. सुनिल खराटे उपाध्यक्ष मा. किशोर माळी ,उपाध्यक्ष मा. योगेश लहांगे जिल्हा सचिव मा. बाळू कचरे संघटक मा .नामदेव झोंबाड प्रसिद्ध प्रमुख मा. भिमराव जाधव सर सहसंघटक मा. किरण लहांगे ,इगतपुरी तालुका अध्यक्ष मा. रामदास लहांगे ,नाशिक तालुका अध्यक्ष मा.गणेश वारघडे उपाध्यक्ष मा. गणेश लांडे, त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष युवराज गारे, उपाध्यक्ष मा.रमेश जाधव,मा.संदिप लहांगे , पेठ तालुका अध्यक्ष मा. मधुकर पाडवी येवला तालुका अध्यक्ष मा .विजय माळी, दिंडोरी तालुका अध्यक्ष मा. अशोक जाधव उपाध्यक्ष मा.शंकर वासले, संघटक मा .रवी गायकवाड,मा. श्री एकनाथ गायकवाड माजी सभापती उपाध्यक्ष दिंडोरी तालुका सचिव मा. पुंडलिक वाघेरे, महिला आघाडी अध्यक्षा आदि कविता ताई भोंडवे, योगिराज भांगरे,सनी पावडे रवी निंबेकर  इत्यादी बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते तसेच या निवडीचे श्रेय पेठ तालुका अध्यक्ष मा. मधुकर पाडवी सर यांना जाते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने