प्राणीमात्रांवर दया करून, मयत कुत्र्याचे शवाची विल्हेवाट करून माणुसकीचे दर्शन,




विखरण - शिरपूर तालुक्यातील  शिरपूर शहादा रस्त्यावरील विखरण बस स्टँडवर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन कुत्र्यांचा जागीच मृत्यू झाला सदरहू घटना घडली त्याक्षणी बस स्टँड परिसरात बरीच लोक बघ्याची भूमिका साकरत असतांना विखरण ग्रामपंचायतीच्या सदस्य सौ. रुपाली कवरदास पाटील यांचे पतिदेव श्री. कवरदास पाटील तसेच भाचे शाहूराजे पवार आणि  सदस्या श्रीमती. सिमाबाई पितांबर पाटील यांचे भाऊ श्री. दशरथ पाटील यांनी माणुसकीचे दर्शन घडवत पाणी प्राणीमात्रावर दया करा फक्त संदेश न देता आपल्या कृतीतून प्राण्यांविषयी ची कृतज्ञता व्यक्त केले आहे
यांनी सदरहू मयत कुत्र्यांचे शव नाल्यात नेऊन त्याची विल्हेवाट लावली. यात त्यांनी प्राण्यांविषयी दाखवलेली माणुसकी खरोखर अगदी त्यांची स्तुती योग्य कार्य केले त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक केलं जात आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने