अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळातर्फे सोलापूर जिल्हयाची बैठक संपन्न...!






नुकतीच अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळातर्फे सोलापूर जिल्हयाची बैठक संपन्न.झाली. या बैठकीत सिनेमागृहे.. नाट्यगृहे सुरू करण्याबाबत साधकबाधक चर्चा झाली. निर्मात्यांच्या अडचणी समजावुन घेऊन त्यांच्यावर निर्णायक तोडगा काढण्याचा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला. सदर बैठकीला महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे, खजिनदार राजु शेवाळे, संघटक सचिव अशोक सुर्यवंशी, सोलापूर जिल्हाध्यक्ष महादेव जाधराव, कार्याध्यक्ष पांडुरंग पाटील, सचिव जब्बारजी,उपाध्यक्ष संग्राम काटे तसेच सोलापूरमधील अनेक चित्रपट निर्माते उपस्थितीत होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने