शिरपूर - बभळाज गणातुन शिवसेनेचे ऊमेदवार. सौ.सुमित्रा दिपक ठेलारी हे उमेदवारी करीत असून या गणातुन भा.क.पक्षाचे अँड सतोंष पाटील यांनी उमेदवारी केली होती व गणातील बभळाज,अजनाड,सावनेर,व भोरखेडा या गावात पक्षाचा शाखा असलल्याने शिवसेना चा उमेदवार हा भा.ज.प पक्षाचा उमेदवारांनी सरळ लढत देत असल्याने.चुरशीची निवडणुक होणार असून. शिवसेनेने भा.क.प पक्षा कडुन पाठींबाचे मागणीचे पत्र दिले असुन भा.क.प.ने सदरील पाठींबाचा पत्र राज्य कमेटीला पाठवुन.राज्य कमेटीशी विचारविनिमय करुन .राज्य कमेटीचा निर्दैशा नुसार व जिल्हा कौन्सिलाचा पदाधिकारी शी विचार विनिमय करून .
बभळाज गणातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सौ.सुमित्रा दिपक ठेलारी याना जाहिर पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
भा.क.पक्षा कडुन आपल्या उमेदवारास जाहिर पाठींबा देत आहोत.आपला उमेदवार प्रचंड मतांनी निवडुन येवो हि शुभेच्छा.असे प्रेस नोट मध्ये अँड हिरालाल परदेशी.जिल्हा सचिव भा.क.प.धुळे
अँड संतोष पाटील तालुका सचिव भा.क.प शिरपुर.यांनी जाहीर केले आहे.
Tags
news

