दुधात घातक रसायन मिसळून विकणाऱ्यास अटक , नाशिक जिल्ह्यात खळबळ. नाशिक शांताराम दुनबळे.

                     
  



नाशिक  शांताराम दुनबळे. 

 नाशिक-:सिन्नर तालुक्यात मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या पॅराफीन सदृश्य रसायन गायीच्या दुधात मिसळ  करून विकणाऱ्यास दूध संचालकासह चार जणांविरुद्ध  नाशिक जिल्हा वावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे नाशिक येथील अन्नभेसळ प्रतिबंधक या पथकाने ही बाब उघडकीस आली आहे दूधात भेसळ करण्याचा हा प्रकार उघडकीस आला असुन नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली असून सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील अक्षय ज्ञानेश्वर गुंजाळ यांचे श्री स्वामी समर्थ दूध संचालन केंद्र आहे पाथरी आणि परिसरातील शेतकऱ्यांकडून तो गाईचे दूध  खरेदी करत होता गाईचे दूध जवळ घेत तालुका कोपरगाव येथे ज्ञानेश्वर याठिकाणी विक्री करायचा दूध व्यवसाय मध्ये अधिक नफा मिळवण्यासाठी पावडर सोयाबीन रिफाइंड तेल आणि मानवी आरोग्य अपायकारक असणाऱ्या पॅराफीन सदृश्य रंगहीन रसायन ची भेसळ करत ही  बाब समोर आली आहे भेसळयुक्त दूधाची नाशिक येथील अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाच्या पथकानं या प्रकरणाची माहिती दिली आहे दूध भेसळ यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने