शिरपूर - आरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांनी ज्या प्रकारे ऐनवेळी आरोग्य विभागाच्या जागांसाठी २५/९/२०२१ व २६/९/२०२१ रोजी होत असलेली भरतीची परीक्षा रद्द केली त्या विषयाला अनुसरून आज अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन प्रदेशाध्यक्ष दत्ता खराटे, प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर पंकज चौधरी,
प्रदेश सचिव रोहित वाघ, प्रदेश सहसचिव लोकेश खरात, प्रदेश कार्याध्यक्ष नासीर पठाण, प्रदेश कार्याध्यक्ष मन्मथ सोनवळे, प्रदेश संघटक राहुल पठाडे, राज्य कार्यकारिणी सदस्य बालाजी वाघमारे, पुणे विभाग अध्यक्ष शंकर विरकर, पुणेजिल्हा अध्यक्ष शिवम बाफना, जिल्हाध्यक्ष पंकज पाटील, पुणे जिल्हा सचिव प्रदीप निकम, पिंपरी चिंचवड तालुका अध्यक्ष संदीप लहाने, शिरूर तालुका अध्यक्ष आकाश कोठारी, जुन्नर तालुका अध्यक्ष दर्शन शाह व मावळ तालुका अध्यक्ष भीमसेन अरुण भालेराव यांच्या उपस्थित दिनांक 25-09-2021 शनिवार या रोजी अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे जाहीर निषेध करण्यात आला, आरोग्य मंत्री राजेश टोपेसाहेबांचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करतो..
आमच्या जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या दिवशी महाराष्ट्रलते सर्व फार्मासिस्ट चा अपमान केला !
Tags
news
