सैनिकांसाठी रक्षाबंधन भाजपा महिला महासंघाच्या अभिनव उपक्रम




अक्कलकुवा - एक राखी सैनिकांच्या हाथी हा रक्षा बंधन पर्व च्या कार्यक्रम जम्मू कश्मीर मधील सैनिकांना राखी बांधून,तसेच श्रीनगर येथील लाल चौकात सलामी देवून व सामान्य जनतेशी संवाद साधुन नंदुरबार जिल्हा येथील भा.ज.पा.महिला जिल्हा उपाध्य उपाध्यक्षा सौ.कल्पनाताई पंड्या,ओ.बी.सी.महिला जिल्हा अध्यक्ष व अ.भा.गुजर महिला महासंघ व महाराष्ट्र प्रदेश मंत्री सौ.अनामिका चौधरी,मिनाक्षी पाटिल,वंदना पाटिल,योगिता पाटिल, वैशाली सोनवने,अनिता दांगडे,यांच्या नेतृत्वाखाली दौरा यशस्वी झाले.*
       *या दौऱ्यात आज दिनांक 30 ऑगस्ट 2021 रोजी खेडदिगर ता.शहादा  मध्यप्रदेश-महाराष्ट्र सिमेवर  आमदार राजेश पाडवी युवा मंच तर्फे वाजा-गाजा ढ़ोल ताशाच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.*
*या प्रसंगी खेड़दिगर सरपंच मंजुळाताई मुसळदे, मा.जि.प.सदस्य सुनिल दादा चव्हाण,ओ.बी.सी.मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष योगेश पाटिल,ओ.बी.वी.मोर्चा जिल्हा सरचिटनिस मयूर बाविष्कर,युवा नेते गोपाल पवार,जाम सरपंच सुभाष वाघ,प्रफुल गिरासे,सागर नाईक,डेळसिंग पवार,इंद्रजीत मुसळदे खेड़दिगर येथील युवा कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने