(प्रभाकर आडगाळे.) स्व. अशोकभाऊ बहुउदेशिय सेवाभावी संस्था व शिवप्रतिष्ठान यांच्या संयुक्त विध्येमाने रक्तदान शिबीरघेण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रक्तताचा पुरवठा कमी पडु नयेम्हणुनच शिबीर घेण्या मागचा उद्देश आहे. अशी माहिती.रामचंद्र रामोळेयांनी प्रसार माध्यमांना दिली.
त्याप्रसंगी दोंडाईचातील मंञी.आमदार जयकुमार रावल यांनी महाराणा प्रतापसिंहयांचे जयंतीचे औचित्य साधुन महाराणा प्रतापयांचे तौलचिञाला फुलहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व मंञी रावल म्हणाले कि रक्तदान करुन दुसर्यांचे जिव वाचवण्याची संकलपना अशा सेवाभावी संस्था करित असतात.खरे तर त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. मंञीश्री जयकुमार रावल, हितेंद्र महाले., नरेंद्र गिरासे,राकेश अग्रवाल, क्रिष्णा नगराळे, पञकार संतोष कोळी, प्रभाकर आडगाळे, अॅडव्होकेट संतोष भोई.आदि ऊपस्थित होते. तसेच विशेष सहकार्य जिवनज्योति ब्लड बॅकधुळे, केदार चौधरी, रामचंद्र रामोळे, बाबाजी धनगर,लोकेश पाटील,
Tags
news