नंदुरबार अपडेट (RTPCR) 9 एप्रिल 2021 दुपारी 2.30 एकूण 188 पैकी 59 व्यक्तिंचे #कोरोना अहवाल पॉझिटीव्ह




नंदुरबार अपडेट (RTPCR)
9 एप्रिल 2021  दुपारी 2.30
एकूण 188 पैकी 59 व्यक्तिंचे  #कोरोना अहवाल पॉझिटीव्ह 

#नंदुरबार-10
#शहादा-49

पॉझिटीव्ह पैकी  अधिक बाधित असलेली किंवा नव्याने बाधित आढळलेली गावे-क्षेत्र
भगवती नगर नंदुरबार-2
सेवकराम नगर नंदुरबार-1
यशोधन कॉलनी शहादा-2
पिंपर्डे शहादा-1
श्रीराम सिटी शहादा-2
फत्तेपूर शहादा-3
कवळीद शहादा-3
कल्पना  नगर शहादा-2
मीरानगर शहादा-5
वैजाली शहादा-2
कुरंगी शहादा-12
(पॉझिटीव्ह पैकी केवळ ठळक गाव/क्षेत्र दिले आहेत याची कृपया नोंद घ्यावी)

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने