भडने तालुका शिंदखेडा थेथील विखरण प्राथमिक आरोग्य केंद्राअन्तर्गत येत असलेले भडणे गावात विखरणयेथील आरोग्य उपकेंद्र चे आरोग्य अधिकारी डॉक्टर वडवी मॅडम यांच्या आदेशान्वये दि.९,४,२०२१ रोजी वार शुक्रवार भडणे येथील जिल्हा परिषद, मराठी शाळेत कोवि शील्ड लसीकरण, शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आज सकाळी ठीक नऊ वाजता शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील माजी उपसरपंच अशोक माळी भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी माजी सभापती भबुतराव देसले अशोक देसले सतीश माळी रमेश पाटील,यांना लस देऊन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी गावातील 45 वर्षाच्या वयोगटातील पुरुष व महिलांना एकूण 50 व्यक्तींना लसीकरण करण्यात आले, लसीकरणासाठी भडणेतील आरोग्य सेविका कविता बोरसे आशा वर्कर कल्पना पाटील बेबीबाईशिंदे आदनि लसीकरण यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले गावक-यांनी चांगला प्रतिसाद दिला
.
*लसीकरण कँप साठी विखरण प्राथमीक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर वळवी मॅडम डा,तडवि पआरोग्य सेविका कविता बोरसे व ग्रामस्थ सोशल डिस्ट्रक्शन नियमाप्रमाणे सपन,झाला*व गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला
,,,,,,,,,,, ग्रामस्थांना लसीबाबत असलेले संभ्रम दूर करून प्रथम भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळीयांनी प्रथम लस घेऊन नागरिकांना जनजागृती करून भीती दूर केलीलस घेतल्यामुळे आपण व आपला परिवार सुरक्षित राहू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला व नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले,,,,,,,,
Tags
news
