मालपुर प्रतिनिधी. - मालपूर गावात कोरोना चा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे . यात स्वॅब देवुनही घराबाहेर फिरणार्यांन मुले व नियम न पाळत जात नाही अशी दुश्य दिसत असुनही बे जबाबदारी जास्त वाढत आहे म्हणुनच आज मितीला कोरोना चा वाढता आकडा ८७ झाला आहे. तरी लोक परिस्थिती समजुन घेण्यास तयार नाही.मला काहीच ञास होत नाही माझा अहवाल निगेटिव्हच येईल ऊत्तरे दिली जातात. गावात फळ व भाजी तर वाले बिनदास्तविना मास्कचा वापर करुन फिरत आहेत. त्याला पोलीस पाटीलांनी सांगितल्यावर देखील नियम पाळले जात नाहीत. अशा वागण्यामुळे प्रशासनाची डोके दुखी वाढली आहे.स्वॅब देवुनही मोकाट फिरतआहेत याच कारणास्तव कोरोनाचा वाढण्यास कारणीभुतठरत आहेत. त्या मुळे थोडा संयमदा खवावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गर्दी टाळा शासनाचे नियम पाळा असे आवाहन केले जात आहे मात्र तरी नियम न पाळणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखिल होत आहे.
Tags
news
