धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथील महाराणा प्रताप युवा प्रतिष्ठान व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेने च्या माध्यमातून कृष्णभक्त स्री संत मीराबाई यांची पुण्यतिथी प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली.दरवर्षी भजन किर्तन चे आयोजन करण्यात येते पण कोरोणा लॉक डाऊन लक्षात घेता फक्त प्रतिमा पूजन करून सद्या पद्धतीने पुण्यतिथी साजरी झाली.त्याप्रसंगी प्रतिमापूजन पोलिस पाटील इंद्रसिंग पवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य राजू पहिलवान ,करणी सेना तालुका प्रमुख धैर्यशील पवार, अरुण पवार ,ज्ञानेश्वर भोसले, वजेसिंग पवार, बहादूरसिंग पवार, बादल पवार, मयूर महाले, सचिन पवार, धनसिंग पवार, बाळू पवार,निलेश पवार, समाधान पिंजन अक्षय पवार विकास भोसले, नितीन पवार,रंजना पवार आदीं समाज बांधव उपस्थित होते.
Tags
news
