धुळे, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे महानगरपालिका हद्दीतील सर्व मटन मार्केट 21 एप्रिल 2021 बुधवार रोजी श्रीराम नवमी व 25 एप्रिल 2021 रविवार रोजी महावीर जयंती निमित्त बंद ठेवण्यात येत आहेत. संबंधित व्यावसायिकांनी मटन विक्री दुकाने बंद ठेवावीत असे आवाहन सहा. आयुक्त (कर) धुळे महानगर पालिका धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
Tags
news
