लोकांनी गर्दी केली किंवा नियम पाळले नाही तर जीवनावश्यक सेवा बंद करा -मुख्यमंत्री



मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. या वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनुसार कडक निर्बंध राज्यभरात लागू करण्यात आले असून, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच घराबाहेर पडण्यास मुभा आहे. मात्र दिवसेंदिवस कोरोना वाढतोच आहे. त्यामुळं नागरिकांनी गर्दी केल्यास अत्यावश्यक सेवाही बंद कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाधिकारी-पोलीस प्रशासनाला दिले.


गेल्या वेळी आपण करोना प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यात बऱ्यापैकी यश मिळवले होते.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने